1/8
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 0
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 1
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 2
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 3
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 4
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 5
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 6
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) screenshot 7
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) Icon

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )

Shree Pant Creations
Trustable Ranking Icon可信任
1K+下载次数
4MB大小
Android Version Icon4.1.x+
Android版本
4.1.0.1(14-09-2018)最新版本
-
(0 评价)
Age ratingPEGI-3
下载
详情评价版本信息
1/8

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )介绍

श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.


श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सर्व पदें ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो.


श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य लवकर सिद्धीस नेण्यास हाथभार लागला.


सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "shreepantcreations@gmail.com" ह्या इमेल वर संपर्क करू शकता.


श्री पंत समर्थ...श्री गुरुदेव दत्त...!!!


- श्री पंत क्रिएशंस

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) - 版本4.1.0.1

(14-09-2018)
其他版本
新特性 -Random Pad Generator on home page- Minor bug fixes- All Premlahari Pade, Kanadi Pade, Aartya, Dhyan Shlok added- New features added are, 1) Search by Pad Number OR Search by Pad pankti ( Pad start or any 3 consecutive words in pad ) using Marathi or English letters 2) Pinch zoom in or out to resize font and maintain that font size 3) Scroll List easily using scroller provided near list 4) Lower Network Usage ( Less internate use )

还没有评论或评分!要留下第一条评论或评分,请

-
0 Reviews
5
4
3
2
1

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) - APK信息

APK版本: 4.1.0.1程序包: com.premlahari
Android兼容性: 4.1.x+ (Jelly Bean)
开发商:Shree Pant Creations权限:2
名称: Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )大小: 4 MB下载次数: 55版本: 4.1.0.1发布日期: 2018-09-14 20:36:00最小屏幕: SMALL支持的CPU:
程序包ID: com.premlahariSHA1签名: 25:31:12:84:C4:C3:B2:D9:2D:19:3A:E4:91:9E:6A:BD:FA:36:6C:D1开发商 (CN): Android组织 (O): Google Inc.本地 (L): Mountain View国家/地区 (C): US州/市 (ST): California程序包ID: com.premlahariSHA1签名: 25:31:12:84:C4:C3:B2:D9:2D:19:3A:E4:91:9E:6A:BD:FA:36:6C:D1开发商 (CN): Android组织 (O): Google Inc.本地 (L): Mountain View国家/地区 (C): US州/市 (ST): California

Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )的最新版本

4.1.0.1Trust Icon Versions
14/9/2018
55 下载次数4 MB 大小
下载